Dalia Benefits : महिलांनी दलिया खावा, या आजारांपासून राहाल कायम दूर

साक्षी राऊत

वेट कंट्रोलर

पन्नाशीच्या वयात महिलांचं वजन हमखास वाढतं. दलिया हा फाययुक्त असतो. ज्यामुळे पोट भरतं मात्र वजन वाढत नाही.

Dalia Benefits

कफ होणार नाही

वाढत्या वयात तुम्हाला कफच्या समस्या उद्भवत असतील तर अशांनी दलिया खाणे सुरु करावं.

Dalia Benefits

मसल मास

हाय प्रोटीन आणि व्हिटॅमिनमुळे मांसपेशीच्या विकासात दलिया महत्वपूर्ण भूमिका निभावतो.

Dalia Benefits

सूजन कमी करते

दलियाच्या नियमित सेवनाने दीर्घकाळापासून असलेली सूजन कमी होते.

Dalia Benefits

ब्रेस्ट कँसरपासून बचाव

जे लोक दलियाचं नियमित सेवन करतात त्यांना स्तर कँसर होण्याचा धोका कमी होतो.

Dalia Benefits

कोलन कँसर

दलियाचा उपयोग कोलन आणि ब्रेस्ट कँसर कमी करण्यसाठी होतो.

Dalia Benefits

तुम्ही दलियाचा उपमा किंवा सॅलेट बनवून खाऊ शकता. दलियापासून तुम्ही स्वीट किंवा नमकिनही बनवू शकता

Dalia Benefits

दलियामुळे हाय बीपी कंट्रोलमधे राहातं. लठ्ठपणा आणि ट्रायग्रिसेराइटचा उच्च स्तरसुद्धा तुम्ही कंट्रोलमधे ठेवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dalia Benefits