Gautami Patil : गौतमी पाटील बैलासमोर का नाचली?

सकाळ डिजिटल टीम

गौतमी पाटील

डान्सर गौतमी पाटील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत येत असते.

Gautami Patil | sakal

डान्स व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर तिचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल होतोय.

Gautami Patil | sakal

बैलासमोर नाचली

या व्हिडीओत गौतमी चक्क बैलासमोर नाचताना दिसत आहे.

Gautami Patil | sakal

हळदीच्या कार्यक्रमातील व्हिडीओ

सदर व्हिडीओ पुण्यातील मुळशी येथील एका हळदीच्या कार्यक्रमातील आहे.

Gautami Patil | sakal

हळदीच्या कार्यक्रमात गौतमीचा डान्स शो आयोजित करण्यात आला होता. तिच्या डान्स स्टेज समोर बावऱ्या बैल बांधण्यात आला होता.

Gautami Patil | sakal

बावऱ्या बैल

बावऱ्या बैल हा शर्यतीतील बैल आहे. त्यामुळे गावात त्याचं मानाचं स्थान आहे. या बैलाला पाहण्यासाठी दुरवरुन लोक येतात.

Gautami Patil | sakal

या बैलाने सुद्धा हळदीच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यामुळे स्टेजसमोर याला बांधण्यात आले.

Gautami Patil | sakal

स्टेजच बैलासमोर असल्याने गौतमी बैलासमोर नाचली.

Gautami Patil | sakal

गौतमीची लोकप्रियता

गौतमीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

Gautami Patil | sakal

तिचे चाहते तिच्या कार्यक्रमाला खूप गर्दी करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil | sakal