गौतमी उद्या पुण्यात थिरकणार... | Gautami Patil Pune Show

सकाळ डिजिटल टीम

गौतमी पाटील आपल्या डान्सने चांगली प्रसिद्ध झाली आहे

Gautami Patil

उद्या (ता.१७) तिचा पुण्यात कार्यक्रम आहे

Gautami Patil

पुण्यातील औंध येथे हा कार्यक्रम होणार आहे

Gautami Patil

भैरवनात यात्रेच्या निमित्ताने तिच्या डान्सच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

Gautami Patil

सायंकाळी ७ च्या दरम्यान गौतमीचा कार्यक्रम होईल

Gautami Patil

यावेळी कोणताच उचीत प्रकार होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असेल

Gautami Patil

या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक येणार असल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil