Dangal Girl: 'ती आता मोठी झाली...' हॉटनेस बघता नेटकरी म्हणाले..

सकाळ डिजिटल टीम

गाजलेला आमिर खानचा दंगल चित्रपट एखाद्याला आठवत नसेल असं क्वचितच घडेल.

दंगल गर्ल सान्या मल्होत्राची या चित्रपटात महत्वाची भूमिका होती.

सान्या ही चित्रपटातील आमिरची मोठी मुलगी होती.

वयाने लहान आणि चित्रपटात कुस्ती खेळणारी सामान्य मुलगी याच रुपात अनेकांनी तिला आजही त्यांच्या आठवणींत ठेवलं आहे.

मात्र तिचा सोशल मीडियावरील हॉट अवतार बघता तिच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

दंगल गर्ल आता मोठी झाली, ती हॉट झाली अशा विविध भन्नाट कमेंट तिच्या फोटोवर दिसून आल्या.

सान्याचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

दंगल चित्रपटाव्यतिरिक्तही तिने अनेक वेब सीरीजमध्ये उल्लेखनिय कामगिरी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.