डेव्हिड वॉर्नरने चाहत्यांना दिला धक्का! केली निवृत्तीची पुष्टी

Kiran Mahanavar

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर डेव्हिड वॉर्नरने चाहत्यांना आणखी एक धक्का दिला.

David Warner

वॉर्नरने सामन्यानंतर सांगितले की, मी घरच्या भूमीवर शेवटची आंतरराष्ट्रीय खेळी खेळली आहे.

David Warner

त्याच्या या वक्तव्याचा अर्थ असा आहे की, जूनमध्ये होणारी टी-20 वर्ल्ड कप ही त्याची शेवटची स्पर्धा असेल.

David Warner

आणि त्यानंतर तो पुन्हा कधीही ऑस्ट्रेलियन जर्सीमध्ये दिसणार नाही.

David Warner

आता वॉर्नर पुढील आठवड्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंडला जाणार आहे.

David Warner

त्यानंतर, तो भारतातील आयपीएल आणि नंतर वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये टी-20 वर्ल्ड कपचा भाग असले,

David Warner

ILT20 मधील खराब कामगिरीनंतर वॉर्नर वेस्ट इंडिजविरुद्ध तीन डावात 173 धावा केल्यानंतर चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

David Warner