दीपिका कक्कड़ने पुन्हा एकदा चाहत्यांशी शेअर केला आई होण्याचा अनुभव

Anuradha Vipat

आईच्या नवीन टप्प्याचा आनंद

लहान मुलगा रुहानसोबत दीपिका कक्कड़ तिच्या आईच्या नवीन टप्प्याचा आनंद घेत आहे. ती अनेकदा तिचे प्रत्येक अपडेट तिच्या व्हलॉग्समधून चाहत्यांशी शेअर करते.

Deepika Kakkar

वेळापत्रकाची सविस्तर माहिती

यावेळी दीपिकाने रुहानच्या खाण्याच्या वेळापत्रकाची सविस्तर माहिती दिली. डॉक्टरांनी रुहानला काय खाऊ घालण्याचा सल्ला दिला आहे हेही त्याने सांगितले आहे

Deepika Kakkar

दीपिकाने शेअर केले की...

दीपिकाने शेअर केले की तिने अलीकडेच रुहानला मऊ पदार्थ खायला द्यायला सुरुवात केली आहे

Deepika Kakkar

मऊ पदार्थ खायला देयला सुरुवात

ती म्हणाली, 'गेल्या काही दिवसांपासून आम्ही रुहानला मऊ पदार्थ खायला देयला सुरुवात केली आहे. त्याला पपई खायला आवडते,त्याला केळी, सफरचंद आणि नाशपातीही खायला आवडतात.

Deepika Kakkar

त्यामुळेच त्याला ते...

दीपिकाने पुढे सांगितले की, काही फळे त्याला कशी सुट नाहीत, 'ऍपल त्याला सुट होत नव्हते, कदाचित त्यामुळेच त्याला ते आवडले नसेल.

Deepika Kakkar

हे समजून घेण्याचा प्रयत्न

दीपिकाने सांगितले की ती अजूनही रुहानला काय खायला आवडते हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत

Deepika Kakkar

सरोगसीद्वारे वडील होण्याच्या निर्णयावर करण जोहरच्या आईची अशी होती प्रतिक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Johar