Deepika Bafta2024: दीपिकाची 'बाफ्ता'मध्ये हवा!

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका ही आता वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. त्याचे कारण यंदाचा बाफ्ता २०२४

Deepika Padukone latest news

बाफ्ता २०२४ पुरस्कार सोहळ्यात दीपिकाला खास पाहुणी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.

Deepika Padukone latest news

गेल्या वर्षी दीपिका ही प्रसिद्ध अशा ऑस्कर सोहळ्यात सहभागी झाली होती. त्यावेळी तिचं खूप कौतूक नेटकऱ्यांनी केलं होतं.

Deepika Padukone latest news

दीपिकाच्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंना नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे.

Deepika Padukone latest news

सध्या दीपिकाचा फायटर हा चित्रपट चर्चेत असून त्यात तिनं पहिल्यांदाच हृतिकसोबत स्क्रिन शेयर केली आहे.

Deepika Padukone latest news

बॉलीवूडमध्ये सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय असणारी सेलिब्रेटी म्हणून दीपिका नेहमीच चर्चेत राहिली आहे.

Deepika Padukone latest news

येत्या काळात दीपिकाचे वेगवेगळे प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती आहे.

Deepika Padukone latest news

काही हॉलीवूडच्या काही प्रोजेक्टमध्ये दीपिका चमकणार असल्याची चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepika Padukone latest news