Deepika Padukone: 'हमे तो लुट लिया मिलके इश्कवालोने...'

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडची सर्वाधिक प्रसिद्ध असलेली दीपिका ही आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे.

Deepika Padukone

दीपिका आणि बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान यांचा पठाण नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतो आहे.

Deepika Padukone

नव्या वर्षाच्या सुरुवातीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता त्याच्यातील एक गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Deepika Padukone

शाहरुख आणि दीपिकाचा एक वेगळाच अंदाज चाहत्यांना कमालीचा भावला आहे.

Deepika Padukone

दीपिकाचा तो बिकीनीतील लूक पाहून नेटकरी खूश झाले आहेत. त्या लूकनं त्यांना भारावून टाकले आहे.

Deepika Padukone

सोशल मीडियावर अनेकांनी दीपिकाला त्या लूकवरुन ट्रोल केले आहे. खासकरुन शाहरुख आणि तिची बोल्ड केमिस्ट्री नेटकऱ्यांना आवडलेली नाही.

Deepika Padukone

दीपिकानं परिधान केलेली बिकीनी ही भगव्या रंगाची असल्यानं त्यावरुन वादाला सुरुवात झाली आहे.

Deepika Padukone

बिकीनीचा भगवा रंग आणि त्यावरुन आता राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे.

Deepika Padukone

दीपिका आणि शाहरुखला पठाण प्रदर्शित होईपर्यत नेटकरी काही शांतपणे बसू देणार नाही हे दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepika Padukone