Deepika Padukone: दीपिकानं दिली गुड न्यूज? म्हणून तर ती...!

युगंधर ताजणे

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण ही प्रेग्नंट असल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे.

Deepika Good News

याबाबत भलेही दीपिकाकडून कोणत्याही प्रकारे खुलासा करण्यात नसला तरी सोशल मीडियावर मात्र रणवीर आणि दीपिकाच्या गुड न्यूजची चर्चा सुरु झाली आहे.

Deepika Good News

दीपिका ही नुकतीच प्रसिद्ध अशा बाफ्ता पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाली होती. तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Deepika Good News

अशी चर्चा आहे की, त्या सोहळ्या पासून दीपिकाच्या गुड न्यूजची चर्चा रंगली आहे.

Deepika Good News

काही दिवसांपूर्वी दीपिका अन् हृ्तिकचा फायटर नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

Deepika Good News

बॉक्स ऑफिसवर दीपिकाच्या फायटरनं मोठी कमाई केल्याचे दिसून आले आहे.

Deepika Good News

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपिका अन् रणवीर हे लवकरच आई बाबा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Deepika Good News

दीपिका अन् रणवीरच्या जवळच्या व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार दीपिका प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Deepika Good News

दोन्ही सेलिब्रेटींकडून अद्याप या बातमीला दुजोरा देण्यात आलेला नाही.

Deepika Good News

येत्या काळात दीपिकाचा द व्हाईट लोटस नावाच्या मालिकेचा तिसरा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepika Good News