दिल्ली बुडाली, पण ताजमहाल नाही; रहस्य की आणखी काही?

अंकिता खाणे (Ankita Khane)

दिल्लीमध्ये पूराचं थैमान सुरु असतानाच आता यमुनेचं पाणी थेट ताजमहालापर्यंत पोहचलं आहे.

Delhi Rain | Esakal

महालापर्यंत पूराचं पाणी पोहोचलं खरं पण, ते संरक्षक भींतीपर्यंतच आलं असून, मुख्य वास्तूला मात्र ते स्पर्शू शकलेलं नाही

Delhi Rain | Esakal

या वास्तूचं स्थापत्य आणि त्याची अनोखी रचना यास कारणीभूत ठरत असल्याचं ASI नं स्पष्ट केलं.

Delhi Rain | Esakal

ASI च्या प्रिन्स वाजपेयी यांनी यमुनेचा पूर आणि ताजमहालासंबंधी माहिती दिली आहे.

Delhi Rain | Esakal

ताजमहालाची बांधणीच मुळात अशा पद्धतीनं करण्यात आली होती की, त्याच्या मुख्य वास्तूमध्ये (मध्यभागी असणाऱ्या भव्य कबरीमध्ये) पूराचं पाणी शिरुच शकणार नाही'.

Delhi Rain | Esakal

1978 मध्ये जेव्हा यमुनेची पाणी पातळी वाढली होती त्यावेळीसुद्धा अशाच पद्धतीनं ताजमहालाच्या मागच्या बाजूस असणाऱ्या भींतीपर्यंतच पूराचं पाणी पोहोचलं होतं.

Delhi Rain | Esakal

1978 मध्ये अशीच परिस्थिती ओढावल्यामुळं दिल्ली जलमय झाली होती. ताजमहालाच्या बसई घाट बुरूजापर्यंत हे पाणी पोहोचलं होतं.

Delhi Rain | Esakal

पूराच्या पाण्याची पातळी इतकी होती की ताजमहालाच्या तळघरात असणाऱ्या 22 खोल्यांमध्ये पाण्याचा शिरकाव झाला होता.

Delhi Rain | Esakal

ज्यानंतर ASI कडून ज्या लाकडी दरवाजांतून पाणी आत आलं ते काढून तिथं भक्कम भींती उभारण्यात आल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Rain | Esakal