Delhi Metro Girl : सुट सलवारमध्ये कमी लाईक्स मिळाले म्हणून तिने परिधान केली बिकीनी अन्...

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली मेट्रोमध्ये बिकिनी घालून प्रवास करणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Delhi Metro Girl

व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या मुलीचे नाव रिदम छनाना आहे.

Delhi Metro Girl

रिदमने एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगितले की, "माझ्या लहान कपड्यांमुळे काही अडचण येत असेल, तर जे माझे व्हिडिओ बनवत आहेत त्यांनाही समस्या असायला हवी. मला कोणत्या प्रकारचे कपडे घालायचे आहेत याचे मला पूर्ण स्वातंत्र्य आहे

Delhi Metro Girl

डीएमआरसीने जारी केले निवेदन

दिल्ली मेट्रोने सोमवारी एक निवेदन जारी केले. यामध्ये डीएमआरसीने म्हटले आहे की त्यांच्या प्रवाशांनी सर्व सामाजिक शिष्टाचार आणि प्रोटोकॉलचे पालन करावे अशी अपेक्षा आहे.

Delhi Metro Girl

रिदमने सोशल मिडीयावर तुफान माजवल आहे

Delhi Metro Girl

रिदम सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

Delhi Metro Girl

लोक तिच्याबद्दल काय विचार करतात याची तिला अजिबात पर्वा नाही, असे रिदमने स्पष्टपणे सांगितले आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Metro Girl