Delhi : दिल्लीमध्ये फोटोशूट करण्यासाठी ही आहेत परफेक्ट ठिकाणं

साक्षी राऊत

अॅक्टिव्ह यूजर्स

हल्ली प्रत्येक जण सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असतात.

Photoshoot Places in Delhi

सोशल मीडिया

प्रत्येकजण त्यांचे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. बरेच जण हटके फोटोज क्लिक करण्यासाठी नवनवी ठिकाणं शोधत असतात.

Photoshoot Places in Delhi

दिल्लीतील ठिकाणं

बहुतेक जण फोटोशूटसाठी अट्रॅक्टिव्ह बॅकग्राउंड शोधत असतात. तेव्हा आज जाणून घेऊयात आपण दिल्लीची काही ठिकाणं.

Photoshoot Places in Delhi

इंडिया गेट

इंडिया गेटवर बरेच लोक फोटोशूट करतात. इथून भारी फोटो क्लिक होतात.

Photoshoot Places in Delhi

कुतुब मीनार

कुतुब मीनारपुढे उभे राहूनही बरेच लोक फोटोशूट करतात.

Photoshoot Places in Delhi

जामा मस्जिद

जामा मस्जिदच्या द्वारापुढे परफेक्ट फोटोशूट होऊ शकतो.

Photoshoot Places in Delhi

लाल किल्ला

लाल किल्लाच्या व्ह्यू बघण्यासारखा असतो. तेव्हा इथेही तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.

Photoshoot Places in Delhi

लोधी गार्डन

दिल्लीतील या ठिकाणीही तुम्ही फोटोशूट करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Photoshoot Places in Delhi