रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'ला वाढली मागणी, मुंबईत मध्यरात्री आणि पहाटेच्या शोचे बुकिंग सुरू

Anuradha Vipat

या चित्रपटाचा फिव्हर

रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' या चित्रपटाचा फिव्हर चाहत्यांना चढत आहे.

Ranbir Kapoor's 'Animal film

चित्रपटगृहातील सर्व शो हाऊसफुल्ल

संदीप रेड्डी वंगा यांच्या या हिंसक चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटगृहातील सर्व शो हाऊसफुल्ल चालू आहेत.

Ranbir Kapoor's 'Animal film

बॉक्स ऑफिस

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतका चांगला व्यवसाय करत आहे की आता तिकीट कमी पडत आहेत.

Ranbir Kapoor's 'Animal film

तिकिटांचा तुटवडा निर्माण

मुंबईतील अॅनिमलबाबत परिस्थिती अशी आहे की चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाच्या तिकिटांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

Ranbir Kapoor's 'Animal film

शोचे बुकिंग सुरू

त्यामुळे थिएटर मालकांनी आता मध्यरात्री आणि पहाटेच्या शोचे बुकिंग सुरू केले आहे

Ranbir Kapoor's 'Animal film

मुंबईतील चित्रपटगृह

आता मुंबईतील चित्रपटगृहांमध्ये 'अ‍ॅनिमल'चे शो पहाटे 1, 2 आणि नंतर पहाटे 5:30 वाजेपर्यंत सुरू होतील.

Ranbir Kapoor's 'Animal film

अॅनिमल शो

याचा अर्थ असा की अॅनिमल शो थिएटरमध्ये 24/7 दिसतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranbir Kapoor's 'Animal film