Dental Care Tips : दातांचे आरोग्यासाठी 'या' टीप्स करा फॉलो

सकाळ डिजिटल टीम

दातांची योग्य निगा राखली नाही तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

दातांवर इनॅमल लेयर असते, तुम्हा योग्य काळजी घेतली नाही तर ही लेयर खराब होते.

दात पांढरे शुभ्र ठेवण्यासाठी योग्य काळजी घेणं गरजेचं असतं.

दात खासण्यासाठी मऊ ब्रश वापरणे आवश्यक आहे.

दोन मिनीटं हलक्या हातांनी ब्रश करा.

जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने दातांचे नुकसान होते.त्यामुळे गोड खाल्ल्यानंतर पाण्याने चूळ भरा.

दात साफ ठेवण्यासाठी पाणी पित राहा.

व्हिटॅमीन सी असलेली फळं तुमच्या दातांसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे संतरा, कीवी, निंबू सारखी फळे आवर्जून खा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.