टीशर्टवरही जॅकेट; देवेंद्र फडणवीसांचा मॉरिशसमधला स्टायलिश लूक

वैष्णवी कारंजकर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी मॉरिशसमध्ये दाखल झाले.

Devendra Fadnavis | Sakal

त्यांनी तिथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

Devendra Fadnavis | Sakal

आपल्या दौऱ्यात फडणवीस मॉरिशस इंडिया बिझनेस कम्युनिटीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विविध मॉरिशियन कंपन्यांच्या प्रतिनिधींचीही भेट घेतली.

Devendra Fadnavis | Sakal

उपमुख्यमंत्री फडणवीस मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्यासोबत पर्यटनाशी संबंधित करारांवर स्वाक्षरी करण्यासाठी एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Devendra Fadnavis | Sakal

मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे, ज्याचे अनावरण २८ एप्रिल रोजी झाले.

Devendra fadnavis | Sakal

या विशेष सोहळ्याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, परदेशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जात आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.

Devendra fadnavis | Sakal

यावेळचा थोड्या वेगळ्या लूकमधले फोटो त्यांनी शेअर केले आहेत. नेहमी जॅकेट कुर्ता,शर्टमध्ये दिसणारे देवेंद्र फडणवीस टीशर्टमध्ये दिसला.

Devendra fadnavis | Sakal

मात्र फडणवीसांचं लाडकं जॅकेट त्यांनी टीशर्टवरही परिधान केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis | Sakal