Amruta Fadnavis : कुण्या अभिनेत्रींपेक्षा पण भारी अमृता फडणवीस...

अंकिता खाणे (Ankita Khane)

अमृता फडणवीस कायमच त्यांच्या पोस्टमुळे चर्चेत असतात.

Amruta Fadnavis | Esakal

अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याने वेड लावलं आहे.

Amruta Fadnavis | Esakal

अमृता फडणवीस यांना गाण्याची फार आवड आहे.

Amruta Fadnavis | Esakal

अमृता फडणवीस सोशल मिडियावर वेगवेगळे फोटो शेअर करत असतात.

Amruta Fadnavis | Esakal

अमृता फडणवीस यावेळी वेगळ्या अंदाजात दिसुन येत आहेत.

Amruta Fadnavis | Esakal

आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ त्या शेअर करत असतात.

Amruta Fadnavis | Esakal

त्यांच्या नवनव्या फोटोवर त्यांचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.

Amruta Fadnavis | Esakal

आपल्या दिलखेचक अदामुळे त्या प्रेक्षकांना भुरळ घालतात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis | Esakal