दुर्गापूजेसाठी सजली गोपी बहू!

Vaishali Patil

सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्साह पहायला मिळत आहे.

Devoleena Bhattacharjee:

त्यातच सेलिब्रिटीही दुर्गा पुजानिमित्त मंडळांना भेटी देताना दिसत आहे.

Devoleena Bhattacharjee:

टीव्ही सिरीयल अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी ही देखील मुळची पश्चिम बंगालमधील आहे.

Devoleena Bhattacharjee:

देबोलिनाने दुर्गा पंडालमध्ये हजेरी लावली. ज्याचे फोटो तिने सोशल मिडियावर शेयर केले आहेत.

Devoleena Bhattacharjee:

तिचे हे फोटो सध्या व्हायरल होत असून नेटकऱ्यांना तिची ही स्टाईल खुप आवडली आहे.

Devoleena Bhattacharjee:

'साथ निभाना साथियाँ' या मालिकेत 'गोपी बहू'ची भूमिका साकारून अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी ही घराघरात पोहोचली.

Devoleena Bhattacharjee:

देवोलिनाने जीम ट्रेनर शहनवाज शेख याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devoleena Bhattacharjee: