देबोलिनाची गोड बातमी दिसतेयं! Devoleena Bhattacharjee

Vaishali Patil

साथ निभाना साथिया फेम देवोलीना भट्टाचार्जी ही गेल्या काही दिवसांपासून खुप चर्चेत आहे.

Devoleena Bhattacharjee

देवोलीना ही गेल्या काही दिवसांपासून प्रेग्नेंसीच्या अफवांमुळे चर्चेत आहे.

Devoleena Bhattacharjee

तिने 14 डिसेंबर 2022 रोजी जिम ट्रेनर शाहनवाज शेखसोबत लग्न केले.

Devoleena Bhattacharjee | esakal

या लग्नाची खूप चर्चा झाली.

Devoleena Bhattacharjee

देवोलिना भट्टाचार्जीने एका मुस्लिम पुरुषाशी लग्न केल्याने तिला बऱ्याचदा ट्रोल केलं जातं.

Devoleena Bhattacharjee

ज्यावेळी तिने सध्या चर्चेत असलेल्या द केरळ स्टोरीवर प्रतिक्रिया दिली तेव्हा सर्वांच लक्ष त्याकडे गेले.

Devoleena Bhattacharjee

त्यानंतर पुन्हा तिला ट्रोल केलं गेल आणि त्यानंतर अभिनेत्रीनं नेटकऱ्याला चांगलंच सुनावलं आहे.

Devoleena Bhattacharjee

ती सलमान खानच्या बिग बॉस शोमध्ये दिसली होती.

Devoleena Bhattacharjee | esakal

याशिवाय ती 2012 ते 2017 या काळात साथ निभाना साथियामध्ये गोपी बहूच्या भूमिकेत दिसली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devoleena Bhattacharjee | esakal