Devoleena Bhattacharjee: साक्षात मोहिनी अवतार! चाहत्यांना पडली भूरळ

सकाळ डिजिटल टीम

देवोलीनाचा हा मोहिनी अवतार बघताच चाहते तिच्या प्रेमात पडले आहे.

साथ निभाना साथिया फेम गोपी बहूचा हा नवा अवतार बघता क्षणीच नेटकरी घायाळ झाले आहेत.

केसांत कमळाचं फूल आणि आकर्षक दागिने घातलेलं तिचं फोटोतील लूक मनमोहक आहे.

नुकतेच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटोज शेअर केले आहेत.

देवोलीना ही टेलीव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे.

बिग बॉसमध्येही तिच्या भूमिकेने चाहत्यांची मनं जिंकली होती.

देवोलीनाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तसेच ती सोशल मीडियावर रील्स बनवतही नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.