'गोपी बहू'वर चढला Valentine फिवर Devoleena Bhattacharjee

Vaishali Patil

टीव्ही जगतात 'गोपी बहू' नावाने प्रसिद्ध असलेल्या देवोलिना भट्टाचार्जीने तिच्या पतीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Devoleena Bhattacharjee

तिने पती शाहनवाज शेखसोबतचे काही रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत.

Devoleena Bhattacharjee

देवोलीना आणि शाहनवाज यांनी पांढर्‍या रंगाचे पोशाख परिधान करत ट्युनिंग केलं आहे.

Devoleena Bhattacharjee

अभिनेत्री तिच्या पतीसोबत खूप आनंदी दिसत आहे.

Devoleena Bhattacharjee

पण गोपी बहू म्हणजेच देवोलीनाने फोटो टाकल्यानंतर तिला ट्रोल केलं जातं आहे.

Devoleena Bhattacharjee

देवोलिना आणि तिचा प्रियकर शाहनवाज शेख यांचा विवाह १४ डिसेंबर २०२२ रोजी झाला होता.

Devoleena Bhattacharjee

दोघांनी मुंबईत कोर्ट मॅरेज केले. या लग्नानंतर देवोलीनाला खूप ट्रोल केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devoleena Bhattacharjee