गोपी बहूचा बोल्ड लूक! फोटो पाहून वाढणार तुमचेही हार्ट बीट्स

सकाळ डिजिटल टीम

देवोलीना भट्टाचार्य म्हणजेच सर्वांची लाडकी गोपी बहू ही सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते.

Devoleena Hot Look | sakal

देवोलीना तिच्या नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Devoleena Hot Look | sakal

कधी ट्रेडीशनल तर कधी वेस्टर्न ड्रेस वर ती फोटो शेअर करते.

Devoleena Hot Look | sakal

तिच्या बोल्ड अन् हॉट अंदाजावर नेटकरी फिदा होतात.

Devoleena Hot Look | sakal

देवोलिनाची साथ निभाना साथिया मधील गोपी बहूची व्यक्तीरेखा खूप गाजली होती. त्यामुळे आजही लोक तिला गोपी बहू म्हणूनच ओळखतात.

Devoleena Hot Look | sakal

देवोलिना बिगबॉसमध्येही दिसून आली होती.

Devoleena Hot Look | sakal

याशिवाय सोशल मीडियावर ती तिचा मित्र विशाल सिंगसोबत अनेक फोटो व्हिडीओ शेअर करत असते.

Devoleena Hot Look | sakal

लोकांना विशाल सिंग सोबतची तिची केमिस्ट्री खूप आवडते.

Devoleena Hot Look | sakal

देवोलीनाने नुकतेच तिच्या जिम ट्रेनर शाहनवाज शेखसोबत लग्न केले.

Devoleena Hot Look | sakal

तिने असं अचानक लग्न केल्याने तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devoleena Hot Look | sakal