अनिरुद्ध संकपाळ
डेवॉन कॉन्वेने भारताविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात 100 चेंडूत शतक 136 धावांची धडाकेबाज खेळी केली होती.
डेवॉन कॉन्वेचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले आहे. लेडी लक लाभलेल्या कॉन्वेच्या कामगिरीत तेव्हापासून चांगलीच सुधारणा झाली आहे.
डेवॉनने बराचकाळ डेट केल्यानंतर किम वॉटसनशी 23 एप्रिल 2022 मध्ये लग्लगाठ बांधली होती.
किम वॉटसन ही तशी सिंपल बट स्विट आयुष्य जगणारी महिला आहे.
किम आपले खासगी आयुष्य वैयक्तिक पातळीवर ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असते. ज्यावेळी डेवॉन इन्स्टाग्रावर तिच्यासोबतचे नाते जाहीर केले त्याचवेळी किमबाबत इतर लोकांना माहिती मिळाली.
किम वॉटसन ही इन्स्टाग्रामवर देखील अॅक्टिव्ह असते. तिचे सध्या 8.8K फॉलोअर्स आहेत. तिने आपल्या बायोमध्ये Wife Of Devon Conway असे लिहिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.