Dhanashree Kadgaonkar : पाहा वहिनीसाहेबांचा ग्लॅमरस अंदाज...

सकाळ डिजिटल टीम

तुझ्यात जीव रंगला’मधील ‘वहिनीसाहेब’ ही व्यक्तिरेखा अजूनही प्रेक्षक विसरले नाही

Dhanashree Kadgaonkar

वहिनीसाहेबाचा धाक आणि दरारा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे

Dhanashree Kadgaonkar

वहिनीसाहेब ही भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर 

Dhanashree Kadgaonkar

उत्तम अभिनय आणि बोलण्यातील ठसकेबाजपणामुळे धनश्री विशेष लोकप्रिय झाली

Dhanashree Kadgaonkar

 आज धनश्रीचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं

Dhanashree Kadgaonkar

धनश्रीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात नाटकांमधून केली होती

Dhanashree Kadgaonkar

धनश्री काडगावकरने काही महिन्यांपूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanashree Kadgaonkar