Dhanashree Kadgaonkar : वहिनी साहेबांचा ग्लॅमरस अवतार, पाहा धनश्रीचा नवा लूक

सकाळ डिजिटल टीम

तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत खाष्ट ‘वहिनीसाहेब’ ही भूमिका सकारात घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर

Dhanashree Kadgaonkar

धनश्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Dhanashree Kadgaonkar

धनश्री सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

Dhanashree Kadgaonkar

अशातच धनश्रीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

Dhanashree Kadgaonkar

धनश्रीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Dhanashree Kadgaonkar

चाहतेही धनश्रीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Dhanashree Kadgaonkar

या फोटोत धनश्री खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanashree Kadgaonkar