धनश्रीने पती चहलची प्रसिद्ध पोज केली कॉपी अन्...

Kiran Mahanavar

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामाच्या समाप्तीनंतर भारतीय संघाचा स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहल सध्या आपल्या कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेत आहे.

Dhanashree Verma Recreates Husband Yuzvendra Chahal Viral Pose

चहल पत्नी धनश्री वर्मासोबत मसुरीत फिरत आहे.

Dhanashree Verma Recreates Husband Yuzvendra Chahal Viral Pose

दोघेही त्यांच्या सुट्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

Dhanashree Verma Recreates Husband Yuzvendra Chahal Viral Pose

दरम्यान, धनश्रीने असा एक फोटो शेअर केला ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Dhanashree Verma Recreates Husband Yuzvendra Chahal Viral Pose

सोशल मीडियावरही तो फोटो खूप वेगाने व्हायरल झाला.

Dhanashree Verma Recreates Husband Yuzvendra Chahal Viral Pose

धनश्रीने तिचा नवरा युजवेंद्र चहलची प्रसिद्ध सेलिब्रेशन पोज कॉपी करण्याचा प्रयत्न केला.

चहल अनेकदा विकेट घेतल्यानंतर जमिनीवर पडून अशी पोज देताना दिसतो.

Dhanashree Verma Recreates Husband Yuzvendra Chahal Viral Pose

हे सेलिब्रेट करण्याची त्याची स्टाइलही चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

Dhanashree Verma Recreates Husband Yuzvendra Chahal Viral Pose

आता धनश्री ही पोज कॉपी करताना दिसली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanashree Verma Recreates Husband Yuzvendra Chahal Viral Pose