Dhanshri Kadgaonkar: शिल्पीचा तोराच वेगळा..

नीलेश अडसूळ

शिल्पी म्हणजेच अभिनेत्री धनश्री कडगावकर..

sakal

धनश्रीने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं पण तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमुळे.

sakal

या मालिकेत तिने साकारलेले नंदिता म्हणजे वाहिनीसाहेब हे खलनायकी पात्र प्रचंड लोकप्रिय ठरले.

sakal

त्यांनतर धनश्री काही काळ प्रसूती रजेवर होती. आता एका गोड मुलाला जन्म दिल्यानंतर ती पुन्हा जोमाने कामाला लागली आहे.

sakal

'तू चाल पुढं' या झी मराठीवरील मालिकेत ती शिल्पी हे पात्र साकारत आहे. ही देखील खलनायकी भूमिका असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sakal