Dhanashri Kadgaonkar: शिल्पीचा राग कपड्यांवर उतरला.. सगळं लालेलाल!

नीलेश अडसूळ

धनश्री..

जिच्या नावाची आणि अभिनयाची दहशत आहे अशी अभिनेत्री म्हणजे धनश्री कडगावकर..

Dhanashri Kadgaonkar hot photos in orange dress | sakal

शिल्पी..

सध्या धनश्री ''तू चाल पुढं'' या मालिकेत शिल्पी हे खलनायकी पात्र साकारत आहे..

Dhanashri Kadgaonkar hot photos in orange dress | sakal

वाहिनीसाहेब..

या आधीही तिने 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत वाहिनीसाहेब ही खलनायकी पात्र साकारले आहे.

Dhanashri Kadgaonkar hot photos in orange dress | sakal

उत्तम खलनायिका..

त्यामुळे तिची ओळख खलनायिका अशीच झाली आहे.

Dhanashri Kadgaonkar hot photos in orange dress | sakal

सदा लाल..

त्यामुळे पडद्यावर धनश्री सदा रागात आणि लालेलाल झालेली दिसत असते.

Dhanashri Kadgaonkar hot photos in orange dress | sakal

असाच लुक..

धनश्रीने नुकताच शेयर केलेला खास लुकही असाच आहे.. अगदी लालबूंद..

Dhanashri Kadgaonkar hot photos in orange dress | sakal

फोटो वायरल

धनश्रीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanashri Kadgaonkar hot photos in orange dress | sakal