Dhanashri Kadgaonkar: भावांनो..शिल्पी म्हणतात मला..जपून राहायचं..नाहीतर..

प्रणाली मोरे

धनश्री कडगावकर पुन्हा छोट्या पडद्यावर जोरदार बॅटिंग करताना दिसते आहे.

Dhanashri Kadgaonkar | Esakal

'तू चाल पुढं' मालिकेतील तिची शिल्पी ही व्यक्तिरेखा सध्या जोरदार रंगलीय.

Dhanashri Kadgaonkar | Esakal

तिच्या भूमिकेचा अनेकांना राग येत असला तरी तिच्या अभिनयाचा चाहता वर्ग मात्र मोठा आहे.

Dhanashri Kadgaonkar | Esakal

धनश्री कडगावकर सोशल मीडियावरही सक्रिय पहायला मिळते.

Dhanashri Kadgaonkar | Esakal

धनश्री सोशल मीडियावर नेहमीच तिचे फोटो शेअर करते.

Dhanashri Kadgaonkar | Esakal

तिनं साडीत शेअर केलेले फोटोही लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Dhanashri Kadgaonkar | Esakal

धनश्रीचा साडीतला लूक चाहत्यांना भलताच आवडला असून त्यावर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanashri Kadgaonkar | Esakal