Dhanashri Kadgaonkar : वहिनीसाहेबांचा संक्रांत स्पेशल लुक

सकाळ डिजिटल टीम

संक्रांतीला काळी साडी नेसून फोटो काढणं हे जणू बायकांसाठी मँडेटरी असतं.

Dhanashri Kadgaonkar | esakal

तुझ्यातली जीव रंगला मालिकेतल्या वहिनीसाहेब म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर हिचा संक्रांती स्पेशल लुक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.

Dhanashri Kadgaonkar | esakal

काळ्या साडीतला तिचा फोटो शूट बघून चाहत्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Dhanashri Kadgaonkar | esakal

धनश्री सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात अॅक्टीव्ह असते.

Dhanashri Kadgaonkar | esakal

तिच्या प्रत्येक पोस्ट वर चाहते भरभरून प्रतिसाद देत असतात.

Dhanashri Kadgaonkar | esakal

सध्या धनश्री तू चाल पुढे या मालिकेमध्ये काम करत आहे.

Dhanashri Kadgaonkar | esakal

मॅटर्निटी ब्रेक नंतरच्या तिच्या या कमबॅकलाही चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanashri Kadgaonkar | esakal