Dhanashri Kadgaonkar: बाळंतपणानंतर धनश्रीला सतावत होती 'ही' चिंता..

नीलेश अडसूळ

चर्चेतली अभिनेत्री..

मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री कडगावकर..

Dhanashri Kadgaonkar photos baby wokring mom | sakal

आई झाल्यानंतर..

गेल्याच वर्षी ती आई झाली आणि काही महिन्यांतच ती सेटवर परतली..

Dhanashri Kadgaonkar photos baby wokring mom | sakal

काम सुरू केलं..

बाळंतपणानंतर लगेचच तिने काम सुरू करण्याचा निर्णय घेतला.

Dhanashri Kadgaonkar photos baby wokring mom | sakal

हैराण झाले..

पण या गोष्टीने ती खूपच हैराण झाली होती, कारण तिला एकच चिंता लागून राहिली होती.

Dhanashri Kadgaonkar photos baby wokring mom | sakal

विसरून जाईल का?

'मी त्याच्या सोबत नसेल तर तो मला विसरून जाईल का? ' हा एकाच विचार सतत तिच्या मनाला सतावत होता.

Dhanashri Kadgaonkar photos baby wokring mom | sakal

धीर एकवटला..

पण तिने सगळा धीर एकवटून कामाला सुरुवात केली.

Dhanashri Kadgaonkar photos baby wokring mom | sakal

सगळं सुरळीत

धनश्री म्हणते, 'एक काळ असतो आपल्या आयुष्यात, तो निघून गेला की सगळं सुरळीत होत जातं'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanashri Kadgaonkar photos baby wokring mom | sakal