Dhanashri Kadgaonkar: शिल्पीचा नाद करायचा नाही.. नुसती भिडते..

नीलेश अडसूळ

अभिनेत्री धनश्री कडगावकर हिने अत्यंत हॉट लुक मध्ये फोटो शेयर केले आहेत.

sakal

धनश्रीने 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली.

sakal

याच मालिकेमुळे तिला वाहिनीसाहेब म्हणून अवघ्या महाराष्ट्रात ओळखलं जातं.

sakal

सध्या ती झी मराठी वरील 'तू चल पुढं' या मालिकेत शिल्पी ही पात्र साकारत आहे.

sakal

खलनायकी स्वरूपाचे हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून, तिला 'शिल्पी' ही नवी ओळख मिळाली आहे.

sakal

तिच्या अभिनयाने तिने रसिकांच्या मनावर चांगलीच छाप पाडली आहे.

sakal

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sakal