Dhirendra Shashtri यांचे गुरु अंध असूनही दीड लाख पानं तोंडपाठ

संतोष कानडे

बागेश्वर धाम

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री सध्या देशभर चर्चेत आहेत

Dhirendra Shashtri

जगद्गुरु रामभद्राचार्य

धीरेंद्र शास्त्रींचे गुरु जगद्गुरु रामभद्राचार्य यांच्याविषयी काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात

Dhirendra Shashtri

अंध

अंध असूनही त्यांना दीड लाख पानं तोंडपाठ असल्याचं सांगितलं जातं

Dhirendra Shashtri

ऋग्वेद

ऋग्वेदापासून ते भगवद्गगीता, रामायण, रामचरितमानस त्यांना तोंडपाठ आहे

रामभद्राचार्य

जगद्गुरु रामभद्राचार्य यांचा जन्म 14 जानेवारी 1950 रोजी जौनपुर, उत्तर प्रदेश येथे झाला

Dhirendra Shashtri

चित्रकुट

रामभद्राचार्य हे रामानंद सांप्रादायातून येतात. चित्रकुटमध्ये त्यांनी दिव्यांगांसाठी तुलसीपीठ स्थापन केलेलं आहे

Dhirendra Shashtri

प्रणव मुखर्जी

२०१५मध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना पद्मविभूषण प्रदान करण्यात आला

Dhirendra Shashtri

अंधत्व

ते दोन वर्षांचे असतांना एका आजाराने त्यांना अंधत्व प्राप्त झालं

पौराणिक ग्रंथ

३ ते ७ वर्षांमध्येच त्यांनी पौराणिक ग्रंथ मुखोद्गत केले

Dhirendra Shashtri

22 भाषा

रामभद्राचार्यांना 22 भाषा अवगत आहेत. तसेच 80 पेक्षा जास्त पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.