Dia Mirza : दिया तुझी अदा करते चाहत्यांना फिदा...

Anuradha Vipat

अभिनेत्री दिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे

Dia Mirza

सोशल मीडियावर सक्रिय

दिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Dia Mirza

सतत चाहत्यांच्या संपर्कात

दिया सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Dia Mirza

लेटेस्ट फोटो

अशातच दियाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Dia Mirza

फोटो वायरल

दियाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Dia Mirza

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही दियाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Dia Mirza

हॉट लूक

या फोटोत दिया खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dia Mirza