दिया मिर्झाची दिलकश अदा... Dia Mirza

Aishwarya Musale

प्रसिद्ध अभिनेत्री

दिया मिर्झा हे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे.

dia mirza | sakal

फोटो

नुकतेच दियाने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

dia mirza | sakal

ड्रेस

दिया ब्लु कलरच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

dia mirza | sakal

वेगवेगळ्या पोज

वेगवेगळ्या पोजमध्ये दियाने फोटो शेअर केले आहेत.

dia mirza | sakal

सुंदर दिसतेय

या फोटोंमध्ये दिया मिर्झा खूपच सुंदर दिसत आहे.

dia mirza | sakal

फोटो व्हायरल

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

dia mirza | sakal

नेहमी चर्चेत

अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

dia mirza | sakal

नवीन लूक

अनेकदा दियाचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

dia mirza | sakal