डेब्यू चित्रपट फ्लॉप झाला पण दिया हिट झाली!

Vaishali Patil

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर लोकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Dia mirza net worth

रहना है तेरे दिल में या चित्रपटातून तिने पदार्पण केलं. तिने फेमिना मिस इंडिया एशिया पॅसिफिक आणि मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल हे खिताब जिंकले आहेत.

Dia mirza net worth

लहानपणापासूनच हुशार असलेल्या दियाने हैदराबादमध्ये पदवीचे शिक्षण घेत असताना, मल्टीमीडिया चित्रपटासाठी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले.

Dia mirza net worth

तिने लिप्टन, वॉल्स आईस्क्रीम आणि इमामी सारख्या काही मोठ्या ब्रँडसाठी मॉडेलिंग केले.

Dia mirza net worth | Sakal

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिया मिर्झा ही 22 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.

Dia mirza net worth | Sakal

एका चित्रपटासाठी ती 1 ते 2 कोटी रुपये फी घेते. यासोबतच दियाला ब्रँड एंडोर्समेंट, ब्रँड कोलॅबोरेशन आणि सोशल मीडियातून चांगली कमाई करते.

Dia mirza net worth | sakal

याशिवाय दिया मिर्झा लक्झरी कारची शौकीन आहे. तिच्याकडे Lexus LS 570, Audi Q7 आणि BMW X5 सारख्या महागड्या गाड्या आहेत.

Dia mirza net worth | Sakal

दिया मिर्झाचे 'वन इंडिया स्टोरीज' नावाचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे. तिच्याकडे एक आलिशान बंगलाही आहे, ज्याची किंमत करोडोंमध्ये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dia mirza net worth | sakal