ऐश्वर्या रायने पती अभिषेक बच्चनचे घर सोडले का?

Anuradha Vipat

वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेत

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत.

Aishwarya Rai leave Abhishek Bachchan's

लवकरच घटस्फोट

पती-पत्नीमध्ये काहीही चांगले चालले नसून हे जोडपे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे बोलले जात आहे.

घर सोडल्याची बातमी

घटस्फोटाच्या अफवांदरम्यान आता ऐश्वर्याने पती अभिषेक बच्चनचे घर सोडल्याची बातमी येत आहे.

माहेरच्या घरी

एका रिपोर्टनुसार, असे सांगण्यात येत आहे की, ऐश्वर्या सध्या तिच्या आईसोबत तिच्या माहेरच्या घरी राहत आहे.

अंतर वाढल्याचा दावा

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यातील अंतर खूप वाढल्याचा दावा केला जात आहे.

मतभेद निर्माण

दोघेही फक्त त्यांची मुलगी आराध्यामुळे एकत्र राहत होते. अन्यथा, दोन वर्षांपूर्वीच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते.

एकमेकांना अनफॉलो केल्याची बातमी

मात्र, अद्याप या जोडप्याच्या बाजूने कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. या सगळ्या दरम्यान अमिताभ आणि ऐश्वर्याने एकमेकांना अनफॉलो केल्याचीही बातमी समोर आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.