सिद्धार्थने लग्नाआधी कियारासाठी करवा चौथचा उपवास केला होता का? या अभिनेत्याने केला मनोरंजक खुलासा

Anuradha Vipat

बॉलिवूडमधील लविंग जोडपे

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी हे बॉलिवूडमधील लविंग जोडप्यांपैकी एक आहेत. दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

Siddharth fast Karva Chauth for Kiara

या मालिकेमुळे चर्चेत

चाहत्यांनाही त्यांची जोडी खूप आवडते. सध्या हा अभिनेता त्याच्या आगामी इंडियन पोलीस फोर्स या मालिकेमुळे चर्चेत आहे.

Siddharth fast Karva Chauth for Kiara

मजेशीर खुलासा

या मालिकेत त्याच्यासोबत विवेक ओबेरॉयही दिसणार आहे. दरम्यान, विवेकने सिद्धार्थबाबत एक मजेशीर खुलासा केला आहे.

Siddharth fast Karva Chauth for Kiara

सिद्धार्थ मल्होत्राचे कौतुक

दिलेल्या मुलाखतीत विवेक ओबेरॉयने सिद्धार्थ मल्होत्राचे खूप कौतुक केले. यादरम्यान त्याने सिद्धार्थ त्याच्या व्यक्तिरेखेसाठी आणि त्याच्या शोसाठी कसा समर्पित राहतो हे सांगितले.

Siddharth fast Karva Chauth for Kiara

किस्सा शेअर केला

यादरम्यान विवेकने एक किस्साही शेअर केला. त्याने सांगितले की, 'एक दिवस सिद्धार्थला सेटवर भूक लागली होती. मला वाटलं की करवा चौथचा उपवास केला असेल, पण यूनिफॉर्मसाठी त्यांनी हा उपवास ठेवला होता.

Siddharth fast Karva Chauth for Kiara

त्यावेळी माझे लग्न...

विवेकच्या या वक्तव्यावर सिद्धार्थनेही प्रतिक्रिया दिली आहे. यावर उत्तर देताना तो म्हणाला- त्यावेळी माझे लग्न झाले नव्हते. यावर विवेकनेही मजेशीरपणे उत्तर दिले, 'कदाचित तुम्हाला ते आधीच ठेवायचे असेल'.

Siddharth fast Karva Chauth for Kiara

'एनिमल' टीमने जावेद अख्तरला दिले चोख उत्तर, म्हणाले...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Javed Akhtar