मुंबईच्या रेस्टॉरंटमध्ये उर्फी जावेद वेट्रेस बनली का? व्हिडिओ व्हायरल

Anuradha Vipat

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

आपल्या विचित्र स्टाइलमुळे सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या उर्फी जावेदचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Urfi Javed become a waitress

रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर घेताना

व्हिडिओमध्ये अभिनेत्री वेट्रेसच्या वेशात एका रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर घेताना दिसत आहे.

Urfi Javed become a waitress

आश्चर्याचा धक्का

आता उर्फीचा हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून ती आता खरोखरच वेट्रेस झाली आहे का, असा प्रश्न पडतो.

Urfi Javed become a waitress

ग्राहकांकडून ऑर्डर घेताना

तिने पांढऱ्या शर्टसोबत हिरव्या रंगाचा स्कर्ट घातला आहे. व्हिडिओमध्ये उर्फी एका टेबलवर बसून काही ग्राहकांकडून ऑर्डर घेताना दिसत आहे.

Urfi Javed become a waitress

उर्फीला पाहून आश्चर्यचकित

रेस्टॉरंटमध्ये बसलेले लोक उर्फीला पाहून आश्चर्यचकित झाले. पण उर्फी तिचं काम अतिशय धीटपणे करत आहे.

Urfi Javed become a waitress

टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध नाव

उर्फी जावेद हे टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. ज्याला आता सोशल मीडिया क्वीन देखील म्हटले जाते. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीला 4 दशलक्षाहून अधिक लोक फॉलो करतात

Urfi Javed become a waitress

'अ‍ॅनिमल'साठी रश्मिका मंदान्ना नाही तर ही अभिनेत्री होती संदीप रेड्डी वंगा यांची पहिली पसंती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sandeep Reddy Vanga's first choice for 'Animal