Car Name Meaning : या गाड्यांच्या नावाचा अर्थ माहितिये? वाचून व्हाल चकित

Sudesh

टाटा नेक्सन

टाटाच्या या गाडीच्या नावाचा उगम नेपाळमधून झाला असल्याचं म्हणतात. याचा अर्थ डायमंड आणि ज्वेलरी असा आहे.

Car Name Meaning | Esakal

ह्युंडाई व्हेन्यू

जिथं तुम्हाला पोहोचायचं आहे, अशा ठिकाणाला व्हेन्यू म्हणतात. मात्र ही कारच एवढी खास आहे, की हीच तुमचं डेस्टिनेशन ठरू शकते. यामुळे गाडीला हे नाव देण्यात आलंय.

Car Name Meaning | Esakal

टोयोटा फॉर्च्युनर

इंग्रजी भाषेतील 'फॉर्च्युन' या शब्दापासून या गाडीचं नाव फॉर्च्युनर ठेवण्यात आलं आहे. पैसा-संपत्ती असा या शब्दाचा अर्थ होतो.

Car Name Meaning | Esakal

ह्युंडाई क्रेटा

एका ग्रीक आयलँडच्या नावावरून ह्युंडाईच्या या एसयूव्ही कारचे नाव ठेवण्यात आले आहे.

Car Name Meaning | Esakal

महिंद्रा स्कॉर्पिओ-एन

या गाडीच्या नावाचा अर्थ सर्वांनाच माहिती आहे. गाडीच्या मागच्या खिडकीलाा असलेल्या क्रोमला विंचूच्या शेपटीचा आकार दिला आहे.

Car Name Meaning | Esakal

फॉक्सवेगन टायगन

टायगन शब्दाचा उगम टायगर आणि इग्वाना या प्राण्यांच्या जर्मन नावांपासून झाला आहे. नावाप्रमाणेच दमदार असा या गाडीचा लुक आहे.

Car Name Meaning | Esakal

स्कोडा कुशॉक

कुशॉक शब्दाचा अर्थ सम्राट किंवा राजा असा होतो. इतरांपेक्षा श्रेष्ठ अशा अर्थानेही हा शब्द वापरता येतो.

Car Name Meaning | Esakal

टाटा सफारी

फिरस्ती आवडणाऱ्या व्यक्तींना सफारी हा शब्द नक्कीच माहिती असेल. सहल, सफर अशा अर्थाचा हा शब्द आहे.

Car Name Meaning | Esakal

टाटा हॅरिअर

हॅरिअर हे नाव पक्षांच्या एका प्रजातीपासून घेण्यात आलंय. हे पक्षी लहान प्राण्यांची शिकार करतात, आणि कमी उंचीवर उडतात.

Car Name Meaning | Esakal

किया सॉनेट

सॉनेट ही १४ ओळींची एक कविता आहे. या कवितेमध्ये पूर्ण विचार, संकल्पना आणि भावना मांडण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Car Name Meaning | Esakal