ठाण्यातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्केंना ओळखलंत का?

Amit Ujagare (अमित उजागरे)

नरेश म्हस्के हे ठाण्यातील शिंदे सेनेचे लोकसभेचे उमेदवार आहेत.

Naresh Mhaske

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ते अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात.

Naresh Mhaske

सध्याच्या शिंदे सरकारमध्ये ते शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आहेत.

Naresh Mhaske

ठाण्याची जागा आपल्याकडं राखण्यात यश आल्यानंतर शिंदेंनी नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर केली.

Naresh Mhaske

या सर्व कारणांमुळं सध्या नरेश म्हस्के चर्चेत आहेत. पण त्यांचे काही जुने फोटो पाहिले तर तुम्ही त्यांना ओळखणारही नाहीत.

Naresh Mhaske

पूर्वीच्या फोटोंमध्ये म्हस्के हे अतिशय वेगळे दिसतात.

Naresh Mhaske

आजच्या फोटोत त्यांची शरिरयष्टी ही सडपातळ दिसते, त्यातच दाढी वाढवल्यानं त्यांना ओळखणं अवघड जातं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske