Diego Tortoise : 100 वर्षांचा कासव आणि 800 मुलांचा बाप पाहिलाय का?

सकाळ डिजिटल टीम

इक्वेडोरमध्ये राहणारे डिएगो कासव खूप प्रसिद्ध आहे. 

Diego Tortoise | Sakal

डिएगो कासवाचं वैशिष्ट्य म्हणजे, या कासवाचं वय आत्ता 100 वर्ष आहे. हे कासव 800 मुलांचे वडिल आहे.

Diego Tortoise | Sakal

गॅलापागोस प्रजातीतील कासवे कमी होत चालल्यामुळे ही प्रजाती वाचवण्यासाठी एक कार्यक्रम राबण्यात आला होता.

Diego Tortoise | Sakal

1960 मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील सॅन दिएगो प्राणीसंग्रहालयातून डिएगो आणण्यात आले होते.

Diego Tortoise | Sakal

डिएगो कासवाचे वजन सुमारे 80 किलो आहे.

Diego Tortoise | Sakal

डिएगो कासवाची लांबी 35 इंच आहे.

Diego Tortoise | Sakal

कसवाचे विविध प्रकार, जाती कायमच चर्चेत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diego Tortoise | Sakal