Hair Fall : केसगळतीचा कंटाळा आला असेल तर आहारात असा करा बदल

नमिता धुरी

आहारात काही बदल करून केसगळती थांबवता येऊ शकते.

Hair Fall

पार्लर ट्रीटमेंट्सच्या बरोबरीने आहाराकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.

Hair Fall

जवसमध्ये ई जीवनसत्त्व आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते.

Hair Fall

हाय प्रोटीन डाएट घ्या.

Hair Fall

मेथीचे दाणे खा.

Hair Fall

भोपळ्याच्या बियांमध्ये जीवनसत्त्वं आणि क्षार असतात.

Hair Fall

कोथिंबिरीचा आहारात समावेश करा.

Hair Fall

मासे खा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hair Fall