Mangalsutra Bracelet : पहा मंगळसुत्राच्या हटके ब्रेसलेट डिझाइन्स

निकिता जंगले

मंगळसुत्र हे सौभाग्यवतीची निशाणी म्हणून ओळखले जाते.

Mangalsutra Bracelet | sakal

हल्ली बदलत्या ट्रेंडनुसार मंगळसुत्रांमध्ये अनेक वेराएटीज दिसून येतात.

Mangalsutra Bracelet | sakal

हल्ली मंगळसुत्र ब्रेसलेटही मार्केटमध्ये ट्रेंड करतेय.

Mangalsutra Bracelet | sakal

ज्या बायकांना गळ्यात मंगळसुत्र घालावसं वाटत नाही त्या बायकांसाठी मंगळसुत्र ब्रेसलेट खुप छान ऑप्शन आहे.

Mangalsutra Bracelet | sakal

अनेकजण याला नवी फॅशन म्हणूनही संबोधतात.

Mangalsutra Bracelet | sakal

हे हातात खूप सुंदर दिसतात. यामध्ये अनेक प्रकारच्या डिझाइन्स उपलब्ध आहेत.

Mangalsutra Bracelet | sakal

अनेक लेअरचे मंगळसुत्र ब्रासलेटची हल्ली खूप मागणी आहे.

Mangalsutra Bracelet | sakal

याशिवाय या प्रकारचे छोटे झुमके असणारे मंगळसुत्र ब्रासलेटही हाताची शोभा वाढवतात.

Mangalsutra Bracelet | sakal

ऑफीसमध्ये जाणाऱ्या स्त्रियांसाठी हे मंगळसुत्र ब्रासलेट उत्तम पर्याय आहे.

Mangalsutra Bracelet | sakal

नजर संरक्षण कवचमध्येही मंगळसुत्र ब्रासलेट उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mangalsutra Bracelet | sakal