Neha Kakkar : नेहाचा लूक बदलला, चाहते पडले प्रेमात!

सकाळ डिजिटल टीम

भरभरून केलं कौतूक...

बॉलीवूडमध्ये आपल्या गायकीनं वेगळे स्थान निर्माण केलेल्या नेहाचा नवा लूक चर्चेचा विषय ठरत आहे.

Neha Kakkar | sakal

व्हेकेशन एन्जॉय

गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत दुबईत व्हेकेशन एन्जॉय करत आहेत. अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Neha Kakkar | sakal

तो व्हिडिओ व्हायरल...

दोघे डिनरला गेले आणि तो फोटो आणि व्हिडिओ वायरल झाला. त्यामुळे ते सेलिब्रेटी पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आले आहे.

Neha Kakkar | sakal

दिल बेचारा...

नेहा कक्कर ने आपल्या आगामी 'गाणं दिलं बेचारा' मधील लूक शेअर केला, त्यात तिचा लूक खूप वेगळा असल्याचं दिसून आलं.

Neha Kakkar | sakal

चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया...

या नवीन गाण्याचा पूर्ण ऑडिओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर करण्यासाठी नेहा आणि रोहनप्रीत उत्सुक आहेत.

Neha Kakkar | sakal

लूक शेअर..

गाणं येण्याअगोदरच नेहा ने तिचा लूक शेअर केला, त्यात नेहा शॉर्ट हेअर आणि ब्लॅक नेक टॉप अशी वेषभूषा केली आहे.

Neha Kakkar | sakal

रोहनप्रीतवर कौतूकाचा वर्षाव...

नेहा कक्कर बरोबर तिचा नवरा रोहनप्रीत देखील आहे. त्यात रोहनप्रीत ब्लॅक टी-शर्ट मध्ये दिसत आहे.

Neha Kakkar | sakal

लाईव्ह अपडेट्स

नेहा कक्कर सोशल मीडिया वर नेहमीच ॲक्टिव्ह असते. आपल्याविषयीच्या वेगवेगळ्या अपडेट्स ती चाहत्यांना शेयर करत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neha Kakkar | sakal