Dimple Yadav : नको असलेली सून डिंपल यांनीच राखला सासऱ्यांचा गड!

सकाळ डिजिटल टीम

मैनपुरी लोकसभा पोटनिवडणुकीत डिंपल यादव विजयी झाल्या आहेत.

डिंपल यांना 5 लाखांहून अधिक मते मिळाली.

डिंपल यांना सून बनविण्यासाठी सुरुवातीला मुलायमसिंह यांचा नकार होता.

डिंपल यांचा जन्म पुण्यातील झाला.

डिंपल यांचा जन्म पुण्यात झाला.

डिंपल यादव उत्तराखंडच्या रहिवासी आहे.

डिंपल यांच्या वडिलांचे नाव आरएस रावत आहे.

अखिलेश आणि डिंपल यांची पहिली भेट 1995 मध्ये झाली होती.

अखिलेश अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते तर डिंपल शाळेत होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.