लग्न, विश्वासघात, प्रेम... करिअरप्रमाणेच DKच्या वैयक्तिक आयुष्यातही चढ-उतार

Kiran Mahanavar

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू दिनेश कार्तिक 1 जून 2023 रोजी त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे.

नुकत्याच संपलेल्या आयपीएल 2023 मधील त्याची कामगिरी काही खास नव्हती.

पण हा असा डीके आहे ज्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील चढ-उतार हे काही नवीन नाही.

डीकेच्या वैयक्तिक आयुष्यातही असेच अनेक चढ-उतार आले.

मुरली विजय आणि त्याच्या पहिल्या पत्नीची कहाणी तर सर्वांनाच माहित आहे.

पण तुम्हाला माहीत आहे का की त्या विश्वासघातानंतरही कार्तिक खऱ्या प्रेमात पडला होता.

दिनेश कार्तिकला 2013 मध्ये खरे प्रेम मिळाले, जेव्हा तो भारतीय स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लीकलला भेटला.

दोघांनी 2013 मध्ये एंगेजमेंट केले आणि जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 18 ऑगस्ट 2015 रोजी दोघांनी लग्न केले.

दिनेश आणि दीपिका यांना कबीर आणि ग्यान अशी जुळी मुले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.