जास्त प्रमाणात तिखट खाण्याचे तोटे

Anuradha Vipat

आरोग्यासाठी नुकसानकारक

अती तिखट आणि मसालेदार पदार्थ खाणं तुमच्या आरोग्यासाठी  नुकसानकारक ठरू शकतं.

eating too much chili

डिमेंशिया आजार

अती तिखट खाल्ल्याने डिमेंशिया हा आजार होण्याचा धोका असतो.

eating too much chili

शरीरात जळजळ

जास्त प्रमाणात तिखट खाल्ल्याने शरीरात जळजळ वाढू शकते

eating too much chili

मळमळ, उलट्या

जास्त प्रमाणात तिखट खाल्ल्याने मळमळ, उलट्या होऊ शकतात

eating too much chili

अतिसारची समस्या

जास्त प्रमाणात तिखट खाल्ल्याने अतिसारची समस्या होऊ शकते

eating too much chili

पोटदुखी, ऍसिडीटी

जास्त प्रमाणात तिखट खाल्ल्याने पोटदुखी, ऍसिडीटी होते

eating too much chili

डोकेदुखीचा त्रास

जास्त प्रमाणात तिखट खाल्ल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

eating too much chili