दिशाला काय झाले? फोटोनं चाहत्यांना पडला प्रश्न!

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानीचा नवा लूक आता व्हायरल झाला आहे. त्याची चर्चा होताना दिसत आहे.

Disha Patani Bollywood Actress New pictures

आपल्या हटक्या लूक आणि बोल्डनेससाठी दिशा ही नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे.

बॉलीवूडमध्ये गेल्या काही वर्षातील फिटनेस फ्रीक आणि ब्युटी आयडल म्हणून दिशाचं नाव घेतलं जातं.

Disha Patani Bollywood Actress New pictures

बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत दिशानं अभिनय केला आहे. ती एक लोकप्रिय सेलिब्रेटी आहे.

Disha Patani Bollywood Actress New pictures

दिशा ही काही दिवसांपूर्वी तिच्या वैयक्तिक नात्यामुळे चर्चेत आली होती. त्यावर तिनं खुलासाही केला होता.

Disha Patani Bollywood Actress New pictures

सोशल मीडियावर दिशाचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय असते.

Disha Patani Bollywood Actress New pictures

आता दिशाच्या त्या फोटोंनी चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे.

Disha Patani Bollywood Actress New pictures

नेटकऱ्यांनी दिशाच्या त्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani Bollywood Actress New pictures