Disha Patani : आरारा खतरनाक! फोटो बघून 'दिशा' बदलेल

सकाळ डिजिटल टीम

दिशा पटनीचा सोशल मीडियावर खूप मजबूत फॅन फॉलोअर आहे.

Disha Patani

चाहत्यांना तिचे फोटो आणि व्हिडिओ पाहायला आवडतात. तिच्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांच्या हृदयाचे ठोके क्षणार्धात वाढतात.

Disha Patani

लाल रंगाच्या टॉपमधील अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहून सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडला.

Disha Patani

दिशाच्या प्रत्येक फोटोवर चाहते भरभरून कमेंट करत असतात.

Disha Patani

स्टाईलच्या बाबतीत दिशा पटनी मोठ्या सौंदर्यवतींना टक्कर देते.

Disha Patani

प्रत्येक फोटोमध्ये दिशाचा डॅशिंग आणि हॉट लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

Disha Patani

दिशाचे हॉट फोटो बघून तिच्या फोटोंवरून अनेकांची नजर हटता हटत नाही.

Disha Patani

दिशाच्या या फोटोने अनेकांची मने जिंकली आहेत.

दिशा तिच्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.

Disha Patani

या फोटोमध्ये दिशाने अॅनिमल प्रिंट असलेली ब्रा घातली आहे. अभिनेत्रीच्या या फोटोला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळाली होती. या फोटोत दिशा पटनी खूपच बोल्ड दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani