दिशा पाटनीचा स्विमसूट हरवला!

Vaishali Patil

दिशा पाटनी

दिशा पाटनी ही आपल्या कर्वी फिगर आणि बोल्ड लुकने लोकांना घायाळ करत असते.

Disha Patani | Sakal

फोटो

दिशा पटनीने हे टू पीस घातलेला फोटो शेअर केला आहे. या लेटेस्ट फोटोमध्ये दिशा पटनीने अॅनिमल प्रिंटची बिकिनी घातली आहे.

Disha Patani Net Worth:

सेल्फी

तिने मिरर सेल्फी काढली आहे. या सेल्फीमध्ये दिशाचा चेहरा फोनने झाकलेला आहे.

Disha Patani Net Worth:

बिकीनी हरवली

मात्र या फोटो सोबत तिने कॅप्शनमध्ये तिची ही बिकीनी हरवली आहे असं सागंतिलं आहे.

कॅप्शन

'माझा स्विम सूट कुठेतरी हरवला आहे.' असं तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

डिलिट

मात्र त्यानंतर तिने तो फोटो लगेचच डिलिट केला मात्र तरीही हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

वर्कफ्रंट

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले ती शेवटीची 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्ये सुतारिया आणि अर्जुन कपूरसोबत दिसली होती.

Disha Patani | esakal

तर आता ती मल्टीस्टारर चित्रपट 'प्रोजेक्ट के' चर्चेत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani | esakal